वापर: $ curl wttr.in # वर्तमान स्थळाचे हवामान $ curl wttr.in/muc # म्युनिक विमानतळावरील हवामान उपलब्धीत/प्रयोज्य स्थळांचे प्रकार: /paris # शहराचे नाव /~Eiffel+tower # कोणत्याही स्थळाचे नाव (रिकाम्या ठिकाणी (स्पेस ऐवजी) +) /Москва # युनिकोड स्वरूपात कोणत्याही भाषेतील कोणत्याही स्थळाचे नाव /muc # विमातळाचे संकेत (कोड) (३ अक्षरे) /@stackoverflow.com # संकेतस्थळाचे डोमेन नाव /94107 # क्षेत्र कोड /-78.46,106.79 # जीपीएस सहनिर्देशक (रेखांश, अक्षांश) चंद्राच्या कलेची माहिती: /moon # चंद्राची कला (विशिष्ट स्थळासाठी +US, +France इत्यादी जोडा) /moon@2016-10-25 # विशिष्ट दिनी चंद्राची कला (@2016-10-25) एकक: m # दशमान (मेट्रिक/SI) (अमेरिका वगळता सर्वत्र वापरली जाते) u # USCS (अमेरिकेत वापरली जाते) M # वाऱ्याचा वेग मीटर प्रति सेकंद (m/s) मध्ये दाखवा दृश्य पर्याय: 0 # केवळ वर्तमान हवामान 1 # वर्तमान + आजचा हवामान अंदाज 2 # वर्तमान + आजचा + उद्याचा हवामान अंदाज A # (टर्मिनल मध्ये) युसर-एजन्ट दुर्लक्षित करून एएनएसआय (ANSI) स्वरूप वापरा F # "अनुसरण करा" (फॉलो) ची ओळ अदृश्य करा n # अरुंद स्वरूप (फक्त दुपार व रात्र) q # शांत स्वरूप ("हवामान अंदाज" मजकूर अदृश्य) Q # अतिशांत स्वरूप ("हवामान अंदाज" मजकूर व शहराचे नाव अदृश्य) T # टर्मिनल सिक्वेन्स(क्रम) बंद (बेरंगीत) PNG पर्याय: /paris.png # PNG फाईल निर्माण करा p # प्रतिमेभोवती चौकट जोडा t # 150 पारदर्शकता transparency=... # 0 ते 255 पारदर्शकता (255 = अपारदर्शक) background=... # RRGGBB (लाल हिरवा निळा) स्वरूपात पार्श्वभूमीचा रंग, उदा. 00aaaa पर्याय एकत्र करू शकता: /Paris?0pq /Paris?0pq&lang=fr /Paris_0pq.png # PNG फाईलच्या बाबतीत पर्याय अधोरेखे "_" नंतर लिहिले जातात /Rome_0pq_lang=it.png # लांब पर्याय हे अधोरेखेने विभाजित केले जातात भाषांतर: $ curl fr.wttr.in/Paris $ curl wttr.in/paris?lang=fr $ curl -H "Accept-Language: fr" wttr.in/paris उपलब्ध भाषा: FULL_TRANSLATION (उपलब्ध) PARTIAL_TRANSLATION (काम चालू) विशेष दुवे: /:help # हे पृष्ठ दाखवा /:bash.function # शिफारस केलेले बॅश "wttr()" कार्य दाखवा /:translation # भाषांतर करणाऱ्यांची माहिती दाखवा